(PMJAY) आयुष्यमान भारत योजने अंतर्गत ५ लाखांपर्यंतचा इलाज होणार मोफत.

ABY -PMJAY,PMJAY-ABY,ABY,PMJAY

योजनेचा परिचय : नमस्कार मित्रांनो , आयुष्यमान भारत योजना – प्रधानमंत्री जन आरोग्य योजना हि केंद्र सरकारची एक महत्वाकांक्षी योजना आहे. PMJAY-ABY हि योजना दि.२३ सप्टेंबर २०१८ रोजी प्रधान मंत्री श्री. नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सुरु करण्यात आली. आयुष्यमान भारत योजने अंतर्गत प्रत्येक कुटुंबासाठी ५ लाख रुपये किमतीचे विमा संरक्षण मिळेल. या योजनेमध्ये अंदाजे १०.७४ … Read more