पिक विमा नोंदणी होणार फक्त १ रुपयात. शासन निर्णय आला.

१ रुपयात पिक विमा.सर्वसमावेशक पिक विमा योजना

SARVSAMAVESHAK PIK VIMA YOJANA. नमस्कार मित्रांनो, आतापर्यंत शेतकऱ्यांना पिक विमा भरत असताना खूप मोठ्या प्रमाणात विम्याचा प्रीमीयम भरावा लागत होता. परंतु आता राज्य शासनाने मंत्रिमंडळ बैठकीत एक महत्वपूर्ण निर्णय घेऊन शेतकऱ्यांसाठी फक्त १ रुपयात पिक विमा नोंदणी करता येणार आहे. दिनांक २३ जुन २०२३ रोजी या योजनेच्या संदर्भातील GR ( शासन निर्णय ) देखील निर्गमित … Read more

आगोदर हे काम करा ? तरच मिळणार अतिवृष्टी नुकसान भरपाई.

ativrushti nuksaan bharpai

नमस्कार मित्रांनो, जून ते ऑक्टोबर २०२२ या कालावधी मध्ये अतिवृष्टी मुळे नुकसान झालेल्या राज्यातील १४ जिल्ह्यातील २६ लाखांपेक्षा जास्त शेतकऱ्यांना राज्य शासनाच्या माध्यमातून १५०० कोटी रुपये नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे. लवकरच या रकमेच शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये वितरण केलं जाईल. मात्र हे वितरण करत असताना शेतकऱ्यांना काय कराव लागेल व यासाठी कुठली वितरण पद्धती … Read more

अतिवृष्टी नुकसान भरपाई. शेतकऱ्यांना मिळणार हेक्टरी २२००० हजार रु.

अतिवृष्टी नुकसान भरपाई

नमस्कार मित्रांनो, आपल्याला माहीतच आहे कि या वर्षी अतिवृष्टी व अवकाळी पावसाने सम्पूर्ण महाराष्ट्राला झोडपले होते. व यामध्ये शेतकऱ्यांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. या आधी अतिवृष्टी मुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना निकषांशिवाय ७५० कोटी रुपयांची मदत वितरीत करण्यात आली होती. परंतु नंतर राज्य सरकारने या मदतीसाठी निकष ठरवले होते. मात्र ठरवलेल्या निकषात अनेक शेतकरी … Read more

नमो शेतकरी सन्मान निधी शेतकऱ्यांना मिळणार वार्षिक १२ हजार रुपये.

namo shetkari sanman nidhi yojana

योजनेचा परिचय : नमस्कार मित्रांनो. २०२३-२४ चा अर्थ संकल्प सादर करत असताना महाराष्ट्र राज्याचे अर्थ मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक महत्वाची घोषणा केली होती, ती म्हणजे नमो शेतकरी सन्मान निधी योजना महाराष्ट्रात राबवण्याची. ज्या प्रकारे PM किसान सन्मान निधी अंतर्गत शेतकर्यांना वार्षिक ६ हजार रुपये मिळत असतात, त्याच प्रमाणे आता महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना ६ हजार रुपये … Read more

मुलींच्या लग्नासाठी आता मिळणार ५१००० रु. अनुदान.

बांधकाम कामगारांच्या मुलीच्या लग्नासाठी मिळणार ५१ हजार रु अनुदान.

नमस्कार मित्रांनो. नागरिकांच्या सर्वांगीण विकासासाठी शासन विविध प्रकारच्या योजना राबवत असते. त्यातीलच एक महत्वाची अशी योजना म्हणजे महाराष्ट्र इमारत व इतर बंधकाम कल्याणकारी महामंडळाद्वारे मुलींच्या लग्नासाठी राबविण्यात येणारी योजना. हि योजना मुख्यत्वे बांधकाम कामगारांच्या विकासासाठी सुरु करण्यात आलेली आहे. या योजनेमध्ये मुलींच्या लग्नासाठी ५१००० रु. अनुदान नोंदणीकृत बांधकाम कामगारांना मिळणार आहेत. यासाठी बांधकाम कामगार म्हणून … Read more

बियाणे अनुदान योजना २०२३ सुरु. करा मोबाईल वरून अर्ज.

नमस्कार मित्रांनो, खरीप हंगाम २०२३ करीता अनुदानावरील दिल्या जाणाऱ्या बियाण्याकरीता online पद्धतीने अर्ज सुरु झालेले आहेत. आणि हा अर्ज कसा करायचा या विषयावरील सविस्तर माहिती आज आपण या लेखा मधून पाहणार आहोत. मित्रांनो शासनाकडून शेतकऱ्यांसाठी भरपूर अशा योजना राबविल्या जातात. आणि अशीच एक योजना म्हणजे अनुदानावरती दिलं जाणारं बियाणं. या मध्ये २ प्रकारचे बियाणं दिलं … Read more