Election Voter List 2024 | तुमचे नाव मतदार यादीत तपासा मोबाईल वर

Election Voter List 2024
Election Voter List 2024

नमस्कार मित्रांनो , Election Voter List 2024 . १८ वर्ष पूर्ण झालेली मुले, नवीन लग्न झालेल्या गावातील जोडपे, विद्यार्थी यांना आपली मतदार नोंदणी करावी लागते. मतदार नोंदणी करून सुद्धा काही वेळा त्यांचे मतदान कार्ड त्यांना प्राप्त होत नाही. अश्यावेळेस त्यांना आपले नाव मतदान यादीत आहे कि नाही यामध्ये संभ्रम असतो. तसेच निवडणुकी दरम्यान सुद्धा कार्यकर्ते, बूथ प्रमुख, उमेदवार यांना सुद्धा मतदार यादीची आवश्यकता असते.

अश्यावेळेस मतदार यादी सुद्धा कोणाकडे लवकर उपलब्ध नसते. व त्यांना पर्यायी एखाद्या Online सेंटर किवा CYBER कॅफे कडे धाव घ्यावी लागते. परंतु हीच मतदार यादी आपण आपल्या मोबाईल मध्ये बघू शकतो व ती यादी डाऊनलोड सुद्धा करू शकतो. याच विषयीची संपूर्ण माहिती आज आपण पाहणार आहोत.

Inter Caste Marriage | नवविवाहित जोडप्यांना ३ लाख रुपये मिळणार.

मतदार यादी पाहण्याची संपूर्ण प्रोसेस Election Voter List 2024

तुम्हाला जर मतदार यादी मध्ये तुमचे नाव तपासायचे असेल, किवा तुमच्या गावाची मतदार यादी पहायचे असेल तर https://voters.eci.gov.in/ या वेबसाईट वर जाऊन तुम्ही ती यादी पाहू शकता व डाउनलोड सुद्धा करू शकता. या वेबसाईट वर जाऊन व पुढील स्टेप्स वापरून आपण मतदार यादी पाहू शकता.

  • सर्वप्रथम तुम्हाला तुमचे राज्य निवडायचे आहे.
  • तुमचा जिल्हा सुद्धा निवडून घ्या.
  • तुमचे मतदार संघ निवडा.
  • त्यानंतर तुम्हाला तुमची भाषा निवडायची आहे.
  • दिलेला कँँपच्या व्यवस्थित भरून घ्या.

वरील संपूर्ण माहिती व्यवस्थीत भरून झाल्यावर तुम्हाला गावांची यादी दिसेल. तुमचे गाव निवडुं तुम्ही यी पाहू शकता व डाऊनलोड सुद्धा करू शकता.

वर दिलेल्या वेबसाईट वरून तुम्ही नवीन मतदान कार्ड सुद्धा काढू शकता व तुमच्या मतदान कार्ड मध्ये काही दुरुस्ती करायची असल्यास तुम्ही दुरुस्त देखील करू शकता. किवा तुमच्या मोबाईल वर Voter Helpline हे APP Play Store वरून download करून या APP वरून देखील नवीन मतदान कार्ड काढू शकता.

अधिक वाचा : PM Shram Yogi Maandhan yojana : मिळणार ३००० रु पेंशन

Bandhkam Kaamgar Scolarship | २५०० ते १००,००० शिष्यवृत्ती मिळणार.

Sarthi cumputer course | मराठा-कुणबी तरुणांना मोफत संगणक प्रशिक्षण.

PM Suryaghar Yojana 2024 |सोलर वर मिळणार ५० टक्के सबसिडी.