Lakhpati Didi Yojana: ५ लाखांपर्यात मिळणार बिनव्याजी कर्ज.

Lakhpati Didi Yojana: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी वेळोवेळी आपल्या भाषणामधून या योजने विषयी बोलता असतात. विशेषतः महिलासाठी राबवत असलेल्या या योजनेमधून महिलांना कौशल्य प्रशिक्षणाबरोबरच आर्थिक मदत देखील केली जाते. जेणेकरून त्यांना स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध होतील.

या योजनेमधून महिलांना १ लाख ते ५ लाख रुपयांपर्यंत कर्ज उपलब्ध करून देण्यात येते. देशाच्या वित्त मंत्री यांनी आपल्या अर्थसंकल्पीय भाषणामधून बोलताना सांगितले कि या योजने अंतर्गत देशातील ३ करोड महिलांना लखपती बनवण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आहे.

मागेल त्याला सोलर पंप योजना २०२४ | Magel Tyala Solar Pump

योजनेचे नाव लखपती दीदी योजना
योजनेची सुरुवात 15 ऑगष्ट 2023
लाभमहिलांना कर्ज व कौशल्य प्रशिक्षण देणे
कोणाच्या हस्ते पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी
अर्ज करण्याची प्रक्रिया बचत गाता मार्फत/ online सुविधा लवकरच सुरु होईल

लखपती दीदी योजनेचे पात्रता :

 • या योजनेंतर्गत फक्त महिलांनाच लाभ देण्यात येणार आहे.
 • अर्जदार महिला हि महिला बचत गटची/स्वयं सहायता गटाची सदस्य असणे आवश्यक आहे.
 • या योजनेसाठी वयाची मर्यादा नाही.

Lakhpati Didi Yojana: आवश्यक कागदपत्रे.

 • आधार कार्ड.
 • पण कार्ड.
 • बँक पासबुक.
 • उत्पन्नाचा दाखला.
 • मोबाईल क्रमांक.
 • पास पोर्ट आकाराचा फोटो.
 • ई मेल आईडी.

वरील सर्व कागदपत्रे या योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक आहेत.

Lakhpati Didi Yojana: अर्ज करण्याची प्रक्रिया.

 • या योजने अंतर्गत अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम अर्जदार महिलांना त्यांच्या व्यवसायाची नोंद करून घ्यावी लागणार आहे.
 • नोंद झाल्यानंतर आपल्या व्यवसायाचा प्रकल्प अहवाल तयार करून घ्यावा लागेल.
 • वरील दिलेल्या सर्व कागदपत्रांची पूर्तता करून हा आर्ज आपल्या स्वयं सहायता समूहाकडे सदर करावा.
 • अर्जा मध्ये काही तृटी नसल्यास आपल्या अर्ज नक्कीच मंजूर होईल. अर्ज मजूर झाल्यानंतर महिलांना ५ लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून देण्यात येते .

लखपती दीदी योजनेच्या अधिकृत पोर्टल ची लिंक खाली दिलेली आहे.

FAQ

१ ) लखपती दीदी योजने अंतर्गत किती कर्ज मिळते ?

ANS : या योजनेमधून महिलांना १ लाख ते ५ लाख रुपयांपर्यंत बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून देण्यात येते.

२ ) लखपती दीदी योजने अंतर्गत किती महिलांना लाभ मिळणार आहे ?

ANS : देशाच्या वित्त मंत्री यांनी आपल्या अर्थसंकल्पीय भाषणामधून बोलताना सांगितले कि या योजने अंतर्गत देशातील ३ करोड महिलांना लखपती बनवण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आहे.

३ ) लखपती दीदी योजना कोणत्या राज्यापुरती मर्यादित आहे का ?

ANS : हि योजना संपूर्ण देशात सुरु करण्यात आलेली आहे.