Maharashtra SSC Result 2024 | दाहावीच्या निकालाची तारीख जाहीर.

Maharashtra SSC Result 2024 | महाराष्ट्र बोर्ड लवकरच दहावीचा निकाल जाहीर करणार आहे. महाराष्ट्र बोर्डाने इयत्ता दहावी ssc चा निकाल प्रकाशित करण्याची तारीख व वेळ निश्चित केली आहे.

२७ मे २०२४ रोजी दुपारी १ वाजता SSC निकाल जाहीर करण्यात येणार आहे. निकाल जाहीर होताच विध्यार्थी अधिकृत वेबसाईट वर जाऊन निकाल पाहू शकतात व डाऊनलोड करू शकतात.

Maharashtra SSC Result 2024 | वेळापत्रक :

EVENTS DATES
महाराष्ट्र बोर्ड SSC निकालाची तारीख २७ मे २०२४
निकालाच्या पडताडणी साठी अर्ज जून २०२४
पुनर्मुल्यांंकनानंतर चा निकाल जुलै २०२४
पुरवणी परीक्षा ऑग २०२४
दहावी वेळापत्रक

दहावीचा निकाल पाहण्याच्या लिंक्स :

 • maharesult.nic.in
 • results.gov.in
 • sscresults.mkcl.org
 • hscresult.mahahsscboards.in
 • mahahsscboards.in
 • www.indiaresults.com

निकाल कसा पाहायचा :

पद्धत पहिली :

 • सर्वप्रथम तुम्हाला महाराष्ट्र बोर्ड निकालाच्या अधिकृत संकेत स्थळावर जायचे आहे. www.maharesult.nic.in , sscresult.mkcl.org किवा sscresult.mahahsscboard.in
 • ssc result २०२४ ची लिंक शोधा. लिंक वर जाताच तुमच्या समोर एक नवीन Tab उघडला जाईल.
 • पुढे तुमचा Roll Number, आईचे नाव, जन्म तारीख इत्यादी माहिती भरा.
 • दिलेला CAPTCHA कोड व्यवस्थित भरून घ्या.
 • तुमचा निकाल तुमच्या समोर प्रकाशीत केला जाईल.

पद्धत दुसरी :

 • तुमच्या मोबाईल वरती एक TEXT मेसेज टाईप करायचा आहे.
 • MHSSC स्पेस व तुमचा रोल नंबर टाका.
 • हा SMS 57766 या नंबर वर पाठवा.
 • SMS पाठवताच तुमच्या मोबाइल वर REPLY येईल व त्यामध्ये तुमचा Result दाखवण्यात येईल.
आणखी वाचा :

Sanjay Gandhi Niradhar Yojana | झाला मोठा बदल, लवकर करा हे काम.

Cibil Score सिबिल स्कोअर काय आहे?कसा वाढवायचा Cibil Score