Sarthi cumputer course | मराठा-कुणबी तरुणांना मोफत संगणक प्रशिक्षण.

Sarthi cumputer course

Sarthi cumputer course | नमस्कार मित्रांनो, CSMS-DEEP म्हणजेच छत्रपती संभाजी महाराज सारथी युवा व्यक्तिमत्व विकास कार्यक्रमांअंतर्गत महाराष्ट्र राज्यातील ४०००० मराठा कुणबी युवकांना मोफत संंगनक प्रशिक्षण देण्यात येणार आहे. छत्रपती संभाजी महाराज सारथी युवा व्यक्तिमत्व विकास कार्यक्रम व MKCL अंतर्गत हा कार्यक्रम राबवला जात आहे. महाराष्ट्र राज्यातील नॉन क्रिमीलेयर गटातील तरुंनांना हे प्रशिक्षण घेता येणार आहे. … Read more

Categories Uncategorised

PM Suryaghar Yojana 2024 |सोलर वर मिळणार ५० टक्के सबसिडी.

PM Suryaghar Yojana 2024

PM Suryaghar Yojana 2024 | नमस्कार मित्रांनो, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी १३ फेब्रुवारी २०२४ रोजी या योजनेची घोषणा केली होती. या योजने अंतर्गत देशातील १ करोड परिवारांना ५० टक्के सबसिडी वर छतावरील सोलर पँँणेल बसवून मिळणार आहेत. या योजनेसाठी केंद्र सरकारने ७५००० कोटी रुपयांचे बजट ठरवले आहे. देशात दरवर्षी ७५००० करोड रुपये विजेवर खर्च होतो. पारंपारिक … Read more

Inter Caste Marriage | नवविवाहित जोडप्यांना ३ लाख रुपये मिळणार.

Inter Caste Marriage

Inter Caste Marriage | नमस्कार मित्रांनो, आंतरजातीय विवाह केल्यानंतर तुम्हाला कोणता लाभ मिळतो, त्यानुसार तुम्हाला अनुदान किती मिळते, अर्ज कुठे करावा, कागदपत्रे कोणती लागतील व त्यासाठी कोणकोणत्या अटी व शर्ती आहेत ते आपण आज पाहणार आहोत. ज्यावेळेस दोन वेगवेगळ्या जातीमध्ये विवाह केला जातो त्याला आंतरजातीय विवाह म्हणतात. आंतरजातीय विवाह केल्यानंतर तुम्हाला राज्य शासनातर्फे ५० हजार … Read more

Tukde Bandi Kayda 2024 | तुकडे बंदी कायद्यात झाले बदल.

Tukde Bandi Kayda 2024

Tukde Bandi Kayda 2024 | नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्रात अनेक दिवसापासून तुकडे बंदी कायदा लागू होता. त्यानुसार २० गुंठे जमिनीपेक्षा कमी जमीन खरेदी करण्यावर बंदी होती. त्यामुळे अनेकांना या कायद्यामुळे अडचणींना सामोरे जावे लागत होते. उदा. घरकुल बांधकाम करणे, शेतीसाठी रस्ता नसणे, विहीर खोदने, यांसारख्या अनेक समस्या होत्या. या कायद्यामध्ये बदल व्हावा यासाठी अनेक दिवसापासून मागणी … Read more

Lakhpati Didi Yojana: ५ लाखांपर्यात मिळणार बिनव्याजी कर्ज.

Lakhpati Didi Yojana

Lakhpati Didi Yojana: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी वेळोवेळी आपल्या भाषणामधून या योजने विषयी बोलता असतात. विशेषतः महिलासाठी राबवत असलेल्या या योजनेमधून महिलांना कौशल्य प्रशिक्षणाबरोबरच आर्थिक मदत देखील केली जाते. जेणेकरून त्यांना स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. या योजनेमधून महिलांना १ लाख ते ५ लाख रुपयांपर्यंत कर्ज उपलब्ध करून देण्यात येते. देशाच्या वित्त मंत्री यांनी आपल्या अर्थसंकल्पीय भाषणामधून … Read more

शेतकऱ्यांना पेमेंट चा पर्याय आला | kusum solar yojana

kusum solar yojana

ही पंतप्रधान मोदींची एक अतिशय महत्त्वाकांक्षी योजना आहे. ही योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फेब्रुवारी 2019 मध्ये सुरू केली होती. केंद्र सरकारने या योजनेअंतर्गत 34,2000 कोटी रुपयांची तरतूद केली होती. शेतकऱ्यांसाठी सौरपंप बसवणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. या योजने अंतर्गत ९० ते ९५ टक्के अनुदानावर शेतकऱ्यांना solar पंपाचे वाटप केले जाते. ज्या शेतकऱ्यांनी … Read more

मागेल त्याला सोलर पंप योजना २०२४ | Magel Tyala Solar Pump

Magel Tyala Solar Pump

नमस्कार मित्रांनो, २७ फेब्रुवारी २०२४ रोजी राज्याच्या अर्थमंत्र्यांनी राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प सदर केला. अर्थसंकल्पीय भाषणामध्ये भाषणामध्ये बोलताना त्यांनी शेतकऱ्यांना दिलासा देणाऱ्या एका महत्वपूर्ण योजनेची घोषणा केली ती म्हणजे मागेल त्याला सोलर पंप योजना ( Magel Tyala Solar Pump ) ८ लाख ५० हजार सोलर पंप देण्याची घोषणा यावेळी करण्यात आली. मागेल त्याला सोलर पंप योजना … Read more

बाल संगोपन योजना २०२४ | Bal Sangopan Yojana 2024

BAL SANGOPAN YOJANA

नमस्कार मित्रानो , शासन हे जनतेच्या कल्याणासाठी वेगवेगळ्या कल्याणकारी योजना राबवत असते. परंतु त्या योजना गरजू लोकांपर्यंत लवकर पोहचत नाहीत. अशीच एक महत्वपूर्ण योजना म्हणजे बाल संगोपन योजना. २००५ साली सुरु झालेली हि योजना ० ते १८ वयोगटातील अनाथ, निराश्रित, व अन्य आपत्तीत असलेल्या मुलांचे चांगले संगोपन व्हावे यासाठी राबविण्यात येते. अश्या मुलांना राज्य शासनाकडून … Read more

पोलीस पाटलांच्या मानधनात भरीव वाढ.

पोलीस पाटलांच्या मानधनात भरीव वाढ

नमस्कार मित्रांनो, दि १३ मार्च २०२४ रोजी राज्य मंत्रिमंडळाने १ महत्वपूर्ण असा शासन निर्णय पारीत केला आहे. खूप दिवसांपासून पोलीस पाटलांच्या मानधनात वाढ करण्याची मागणी होत होती, व अनेकदा पोलीस पाटील संघटनांनी मानधनात वाढ करण्यावरून आंदोलने सुद्धा केली होती. त्यांच्या मागणीला भरभरून प्रतिसाद देत राज्य शासनाने राज्यातील पोलीस पाटलांना १५००० रु मासिक मानधन देण्याचे ठरवले … Read more

लेक लाडकी योजना करणार मुलींना लखपती.

लेक लाडकी योजना

महाराष्ट्रातील गोर गरीब कुटुंबात जन्मलेल्या मुलींना लखपती करणारी योजना म्हणजे लेक लाडकी योजना. हि योजना महाराष्ट्र राज्यात राबविण्यासाठी मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेण्यात आला असून. लवकरच या योजनेची अंमलबजावणी सुद्धा होणार आहे. लेक लाडकी योजनेंतर्गत महाराष्ट्र सरकार मुलीच्या जन्मानंतर ५००० रुपये देणार आहे. त्यानंतर जेव्हा मुलगी पहिल्या वर्गात प्रवेश करेल तेव्हा तिला ४००० रुपये मिळतील. तिसरा … Read more