शरद पवार ग्राम समृद्धी योजने अंतर्गत गाय गोठा बांधण्यासाठी मिळणार ८० हजार रु अनुदान.

नमस्कार मित्रांनो , जनावरांच्या गोठ्यासाठी शासनाकडून १०० टक्के अनुदान दिले जाते. परंतु यासाठी प्रस्ताव कसा सादर करायचा, कुठे सादर करायचा, या साठी लागणारी कागदपत्रे कोणती असणार आहे, पात्रता काय असणार आहे याची बहुतांश शेतकऱ्यांना किवा पशुपालकांना माहीतीच नसते. तर या संबंधीची संपूर्ण माहिती आपण आज या लेखातून पाहणार आहोत. जेणेकरून शेतकऱ्यांना/पशुपालकांना या योजनेचा लाभ घेता … Read more