लवकरच येणार PM-KISAN चा पुढचा हफ्ता. अगोदर करून घ्या हे काम.

pm kisan ekyc

PM-KISAN च्या १४ व्या हफ्त्याचे वितरण लवकरच सुरु होणार आहे. त्यासोबतच महाराष्ट्र सरकारने जाहीर केलेली नमो किसान सन्मान निधी चा पहिला हफ्ता सुद्धा येण्याची श्यक्यता आहे. केंद्र सरकारने PM-KISAN च्या लाभार्थ्यांसाठी E-KYC करणे बांधणकारक केले आहे. अजूनही बहुतेक शेतकऱ्यांच्या E-KYC केलेली नसून त्यांना आपली E-KYC लवकरात लवकर पूर्ण करून घ्यावी. PM KISAN च्या लाभार्थ्यांना E-KYC … Read more