Tukde Bandi Kayda 2024 | तुकडे बंदी कायद्यात झाले बदल.

Tukde Bandi Kayda 2024 | नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्रात अनेक दिवसापासून तुकडे बंदी कायदा लागू होता. त्यानुसार २० गुंठे जमिनीपेक्षा कमी जमीन खरेदी करण्यावर बंदी होती. त्यामुळे अनेकांना या कायद्यामुळे अडचणींना सामोरे जावे लागत होते. उदा. घरकुल बांधकाम करणे, शेतीसाठी रस्ता नसणे, विहीर खोदने, यांसारख्या अनेक समस्या होत्या.

या कायद्यामध्ये बदल व्हावा यासाठी अनेक दिवसापासून मागणी सुद्धा होत होती. परंतु शासनाने १४ मार्च २०२४ रोजी शासन निर्णय पारित करून या कायद्यात एक मोठा बदल केला आहे.

Lakhpati Didi Yojana: ५ लाखांपर्यात मिळणार बिनव्याजी कर्ज.

Tukde Bandi Kayda 2024 | नवीन कायद्याचा उपयोग कोणकोणत्या कामासाठी करता येणार आहे.

  • जर का एखाद्या शेतकऱ्याला विहिरी करिता आवश्यकता असेल तर.
  • शेत रस्त्या करिता जमिनीची आवश्यकता असेल तर.
  • जर का शासनाने शासकीय कामा साठी जमिनीचे अधिग्रहण केले असेल आणि शिल्लक राहिलेली जमीन प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी असेल तर.
  • जर एखाद्या व्यक्तीला व्यक्तिगत लाभासाठी केंद्र किवा राज्य शासनाच्या घरकुल योजेचा लाभ घ्यायचा असेल तर,

जर का तुम्हाला या कायद्यांतर्गत जमिनीची खरेदी विक्री करायची असेल तर तुम्हाला जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी घ्यावी लागेल.

पुढील लिंक वर क्लिक करून तुम्ही शासन निर्णय पाहू शकता :

आणखी वाचा :

मागेल त्याला सोलर पंप योजना २०२४ | Magel Tyala Solar Pump

लेक लाडकी योजना करणार मुलींना लखपती.

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना. मिळणार ६०००० रु.

मुख्यमंत्री वयोश्री योजना देणार वयोवृद्धांना आधार.